Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

25 Apr 2024, 07:36 वाजता

शरद पवार पक्षाचा आज जाहीरनामा प्रकाशन

 

Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशीत होणार आहे... या जाहीरनाम्यात पवारांच्या कार्यावर भर देण्यात आलाय.. शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीही या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात येईल.. त्यानंतर शरद पवारांची पत्रकार परिषदही होईल.... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-