तुम्हीही फ्रीजमधलं थंडगार पाणी पिताय का? पाहा दुष्परिणाम

तुम्हीही अशा लोकांपैकी असाल जे कडक उन्हातून घरी आल्याबरोबर लगेच फ्रिजमधून थंड पाणी काढून पितात, तर आताच सावध व्हा.

आयुर्वेदानुसार थंड पाण्यामुळे व्यक्तीची पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे अनेकदा व्यक्तीला ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, उलट्या आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

थंड पाण्याच्या सेवनाने व्यक्तीच्या हृदयाची गती कमी होण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार फ्रीजचे खूप थंड पाणी प्यायल्याने दहाव्या क्रॅनियल नर्व्ह (व्हॅगस नर्व्ह) उत्तेजित होतात.

कडक उन्हातून घरी परतल्यावर लगेचच फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने काही वेळा मेंदूच्या नसांवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story